- H$moëh>mnya {Oëhm _Ü`dVu gh>H$mar ~±H$ {b. H$moëh>mnya
Am_Xma lr. amOy O`d§Vamd Amdio>
- _mOr CnmÜ`j d {dÚ_mZ g§MmbH$ H$moëh>mnya {Oëhm _Ü`dVu gh>H$mar ~±H$ {b. H$moëh>mnya
- MoAa_Z : _h>mË_m \$wbo _mJmgdJu` gh>H$mar gwV{JaUr {b. noR>dS>Jmd, Vm. h>mVH$U§Jbo, {O. H$moëh>mnya
- CnmÜ`j :O`d§Vamd Amdio> {ejU àgmaH$ _§S>i
- gXñ` : {edmOr {dÚmnrR> {gZoQ> _o§~a d _°ZoO_o§Q> H$m¡{Ýgb gXñ`
- AÜ`j :O`d§Vamd Amdio> \$m¡§So>eZ, noR> dS>Jmd
- 2019 nmgyZ {dYmZg^m Am_Xma nXmMr O~m~Xmar

Am_Xma lr. amOy O`d§Vamd Amdio `m¨À`m ~Ôc
- _h>mË_m \$wbo _mJmgdJu` gh>H$mar gwV{JaUr {b. noR>dS>Jmd, Vm. h>mVH$U§Jbo, {O. H$moëh>mnya
- O`d§Vamd Amdio> {ejU àgmaH$ _§S>i
- {edmOr {dÚmnrR> {gZoQ> _o§~a d _°ZoO_o§Q> H$m¡{Ýgb gXñ`
- O`d§Vamd Amdio> \$m¡§So>eZ, noR> dS>Jmd
- 2019 nmgyZ {dYmZg^m Am_Xma nXmMr O~m~Xmar
AmVm ~mocyZ Zmhr HéZ XmIdm`M§ ...!

हुपरीच्या चांदी उद्योगाचा विकास
हुपरीचे नियोजित चांदी क्लस्टर मंजूर करण्यास प्राध्यान राहील. तसेच चांदी व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेऊन व्यापाऱ्यांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार केले जाईल

आरोग्य सुविधा
हातकणंगले मतदारसंघात सर्व सोयीसुविधायुक्त असे सरकारी रुग्णालय उभे करण्यात येईल. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला सर्व प्रकारच्या शासकीय, वैद्यकीय योजनांचा लाभ ताबडतोब मिळवून देण्यसाठी यंत्रणा निर्माण केली जाईल.

पायाभूत सुविधा
सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. सर्व मतदारसंघातील अंतर्गत रस्ते पक्क्या स्वरुपात बांधण्यात येतील. हुपरी, शिरोली भागातील प्रलंबित कामे पूर्ण करून पाण्याची समस्या कायमस्वरूपी दुर करण्यात येईल.पेठ-वडगाव, शिरोली, पट्टण कोडोली, तळसंदे गावातील तलावांची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येईल.विद्यार्थी आणि युवकांसाठी हातकणंगले तालुक्यात स्वतंत्र क्रीडा संकुल उभा करण्यात येईल. तसेच तालुक्यात पशु वैद्यकीय दवाखान्याची स्थापना करण्यात येईल.

महापुराच्या संकटाविरूध्द एकत्र लढा
वारणा आणि पंचगंगा नद्यांना आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, या नागरिकांना योग्य आणि पुरेशी मदत मिळवुन देण्यात येईल. ज्या नागरिकांच्या घराचे झाले आहे त्यांचे सुरक्षित जागी पुनर्वसन करून त्यांना कायमस्वरूपी घर उपलब्ध करून दिले जाईल. तसेच अचानक येणाऱ्या या महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी यांत्रिक बोटी, लाइफ जॅकेटस् इ. यंत्रणा कायमस्वरूपी निर्माण करण्यात येईल.

शेती आणि शेतकऱ्यांचे बळकटीकरण
आपल्या शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक असणाऱ्या ऊसाला योग्य भाव मिळवून दिला जाईल. कृषी व्यवसायाला असणाऱ्या संधी बघता कृषी आधारित उद्योगधंदे आणि स्टार्टअप्स हातकणंगले मतदारसंघात निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

उद्योगधंदे आणि रोजगार
MIDC क्षेत्रातील उद्योगधंद्याना स्वस्त दारात वीजपुरवठा केला जाईल. MIDC मध्ये नवीन उद्योगधंदे आणि प्रकल्प उभा करण्यास प्राधान्य देण्यात येईल. शासकीय योजनांच्या आधारे कापड उद्योगाला प्रोत्साहन दिले जाईल. नवीन उद्योगधंदे, जास्तीत जास्त रोजगार निर्माण करतील आणि हा रोजगार स्थानिक युवकांना मिळेल याची काळजी घेतली जाईल.
Our Team

आमदार श्री. राजू जयवंतराव आवळे
