- H$moëh>mnya {Oëhm _Ü`dVu gh>H$mar ~±H$ {b. H$moëh>mnya
आमदार
श्री. राजू जयवंतराव आवळे
- सन २००९, २७८ हातकणंगले विधानसभा मतदार संघ (राखीव) तून कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असताना, मिरज दंगलीमुळे १००४ इतक्या थोडक्या मताने पराभव
- पक्षाच्या व जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हा व मतदार संघ येथे विविध ठिकाणी संपर्क व सतत कार्यरत
- पक्ष संघटनेशी निगडीत सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभाग
- ५० वर्षापासून अधिक काळ आवळे कुटुंबीय कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ
- पक्षाकडून येणाऱ्या आदेशानुसार जिल्ह्यात व तालुक्यात विविध मोर्चे व आंदोलनात सक्रीय सहभाग
- मतदार संघात चळवळीचा व युवा नेता अशी स्वतःची प्रतिमा असलेमुळे मतदार संघात प्रचंड सहानुभूती
- सन २०१० ते २०१४ या काळात हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष असताना मतदार संघातील हजारो तळागाळातील व गोरगरिबांची प्रकरणे मंजूर करूनत्यांना योजनेचा लाभ दिला
- पाटण तालुका पक्षनिरीक्षक म्हणून कामगिरीचा अनुभव
- कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः हातकणंगले तालुका, शिरोळ तालुक्यात पक्ष संघटना बळकटीसाठी सतत कार्यरत व विविध उपक्रम
- राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या वाढदिवसापासून ते जयंती, पुण्यतिथी पर्यंतचे कार्यक्रम साजरे रक्तदान, फळे वाटप, वह्या व पुस्तके वाटप, जनजागरण मोहीम, वृक्षारोपण, स्पर्धा इ. चे पक्ष माध्यमातून आयोजन
- हजारो तरुण कार्यकर्त्यांचे जाळे व सतत गावोगावी जाऊन प्रचंड जनसंपर्क
- वरिष्ठांनी सापवलेले जबाबदारीचे व पक्षाचे कोणतेही काम निष्ठेने करण्याची तळमळ
- खासदार राहुलजी गांधी, युवा नेते यांचे संपर्कामुळे जिद्द व आत्मविश्वास या जोरावर यशस्वी होण्याची हमी
- वडील माजी खासदार जयवंतरावजी आवळेसाहेब यांच्या मार्गदर्शन, सहकार्य व अनुभवाचा फायदा घेऊन तळागाळातील गरीब जनतेसाठी भविष्यात काम करण्याचा मानस व जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष प्रचंड ताकतवान बनविण्यासाठी कार्यरत राहणार
- शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील अनुभव व जिज्ञासा यामुळे भविष्यात या सर्वच क्षेत्रात सुधारणा व प्रगतीसाठी पक्ष माध्यमातून काम करणार

Am_Xma lr. amOy O`d§Vamd Amdio `m¨À`m ~Ôc
- _h>mË_m \$wbo _mJmgdJu` gh>H$mar gwV{JaUr {b. noR>dS>Jmd, Vm. h>mVH$U§Jbo, {O. H$moëh>mnya
- O`d§Vamd Amdio> {ejU àgmaH$ _§S>i
- {edmOr {dÚmnrR> {gZoQ> _o§~a d _°ZoO_o§Q> H$m¡{Ýgb gXñ`
- O`d§Vamd Amdio> \$m¡§So>eZ, noR> dS>Jmd
- 2019 nmgyZ {dYmZg^m Am_Xma nXmMr O~m~Xmar